महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व श्री सिद्ध सद्गुरू बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
धनगर धर्म पीठ व आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️28/10/1811 रोजी भारत देशात एका राजकीय चक्री वादळाचा अंत झाला.शून्यातून चक्रवर्ती महासम्राट ,महराजा यशवंतराव होळकर यांनी देशाला पारतंत्रा पासून दूर ठेवले. आणि वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी धर्ती मातेचा निरोप घेतला. नंतर याच दिवसी ८१वर्षानंतर म्हणजे २८|१०|१८९२ रोजी, शांत संयमी अध्यात्मीक म्हणजेच धर्म सत्तेच्या सिध्द पुरूषाचा जन्म झाला अफाट अध्यात्मीक लिलांचा प्रत्यय देत या सिध्द पुरूषाने अध्यात्मीक सत्तेचा पाठ दिला.तमाम जनतेच्या ह्रदयावर श्रध्देचे राज्य निर्माण करणार्या या सिध्द महापुरुषास,श्री सद्गुरू बाळू मामा कोटी कोटी प्रणाम. महाराजा यशवंतराव होळकर यांनी, महा पराक्रमी राजास विनम्र अभिवादन. एक सत्तेचा महारथी,एक धर्म सत्तेचा महा जती, तेथे कर माझे सदैव जुळती.
अभिवादन करते.
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य सांगोला.
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment