Sunday, January 17, 2021

विदर्भ धर्मगुरु ह.भ.प.प्रभाकररावजी दिवनाले यांचा समाजातर्फे मा.आ.हरिदासजी भदे यांच्या हस्ते सत्कार.


धनगर धर्म पीठाचे विदर्भ धर्मगुरु ह.भ.प.प्रभाकररावजी दिवनाले यांचा समाजातर्फे सत्कार
🕉️🌹
समाज शिक्षण,प्रबोधनातून समाज विकासाच्या धैय्यासाठी स्थापन झालेल्या धर्म पीठावर विदर्भ धर्मगुरु म्हणून निवड झाल्याबद्दल धनगर समाजातर्फे श्री.दिवनाले महाराज यांचा मा.आ.हरिदासजी भदे यांच्या हस्ते आज अकोला येथे सत्कार करण्यात आला. श्री.दिवनाले महाराज मागील अनेक वर्षांपासून समाजाचे आध्यात्मिक नेतृत्व करत आहेत.
यावेळी जेष्ठ समाजबांधव मनोहरावजी भदे, साहेबरावजी पातोंड, कैलासभाऊ बचे,दिपक नागे, युवानेते गोपालजी गावंडे,मनोज करणकर,श्री.सुखदेवराव कवळकार,यशवंतराव नागे व समाजबांधव उपस्थित होते.
या प्रसंगी मा.आ.हरिदासजी भदे व समाजबांधवांनी धर्म पीठाच्या स्थापनेचा व कार्याचा गौरव केला व धर्म पीठाला सर्व प्रकारे सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला.


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...