[20/11, 12:02 pm] Dhomne So Amrvati: 🕉️ह.भ.प.विठ्ठल महाराज पुनसे यांनी स्विकारली धनगर धर्म पीठाची धर्मगुरु जबाबदारी🕉️
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धनगर समाजाचे वारकरी संप्रदयातील जेष्ठ व्यक्तीमत्व,महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे यवतमाळ जिल्हा प्रमुख आदरणीय ह.भ.प.विठ्ठल महाराज पुनसे यांनी मा.ज्ञानेश्वरजी ढोमने धर्म पीठ जिल्हा अध्यक्ष अमरावती व ह.भ.प.दिवनाले महाराज यांच्या शब्दाला मान देवून धनगर धर्मपीठाचे यवतमाळ जिल्हा धर्म गुरु म्हणून जबाबदारी स्विकारण्यास मान्यता दिली.
अध्यात्मिक क्षेत्रात अधिकारवाणीने वावरत असलेली ही मंडळी कुठल्याही उपक्रमात सामील होताना सर्व चाचपून घेतात.उपक्रमाचे उद्देश, धोरणे, कार्यकारीणी वगैरे तपासतात आणी धनगर धर्म पीठ त्यांच्या परिक्षेत पास झाले असेच म्हणावे लागेल.
ह.भ.प.विठ्ठल महाराजांचा व्यासंग व अध्यात्मिक क्षेत्रातील गोतावळा मोठा आहे.या माळेत पुनसे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अजून एक एक अध्यात्मिक पुष्प ओवल्या जाणार आहे.धर्मगुरु नियुक्ती मध्ये जेष्ठ समाजसेवक व धर्म पीठाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष मा.पुरुषोत्तमजी डाखोळे साहेबांनी सुद्धा आपले अनुभवी मार्गदर्शन केले.
✍️विनायक काळदाते.
[20/11, 12:25 pm] Chude Mukesh: 🌹🙏🤝👌👍 *गुरुवर्य हरिभक्त परायण*. वारकरी संप्रदायाचे महामेरू. सुंदर मधुर आणि गोड आवाज. जबरदस्त व्यक्तिमत्व समाजापुढे आदर्श निर्माण करणारे. ज्यांच्या सहवासात आम्ही तीन वर्ष *दारवा ते पंढरपूर सातशे किलोमीटरचा अंतर पायदळ वारी केली*. आणि त्यांच्या सत्संगाचा विचारांचा वारसा लागून . त्यांनी आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे *महाराष्ट्रातील तिसरे वाघ म्हणून प्रसिद्ध आहे*. ज्यांनी ऊन वारा पाऊस या सर्व गोष्ट सोबत संघर्ष करून. उपाशी तापाशी राहून माधुगीरी मागून. *विश्ववंदनीय ज्ञानेश्वर माऊली*. ज्यांनी जगाच्या पाठीवर. ज्ञानेश्वरी सारखा अनमोल ग्रंथ समाजाला दिला. *ज्ञान होय अतीमुळा मुर्खा त्या दगडा* अशा सखोल ज्ञानाचा अभ्यास करून. हरिभक्त परायण श्री *पुनसे महाराज बुवाजी*. यांनी आज. *धनगर धर्म पिठाचे धर्मगुरू. पद स्वीकारले*. व समाजातील समाजभूषण समाजसेवक समाजाच्या कार्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे. आदरणीय माननीय डॉक्टर श्री *अभिमन्यू टकले सर* यांच्या शब्दाला मान दिला. श्री *अभिमन्यू टकले सराचे धन्यवाद*🌹🙏. व आमचे. बुवाजी हरिभक्त पारायण श्री *पुनसे महाराज*. यवतमाळ जिल्हा वारकरी सेना अध्यक्ष. यांचं मनापासून अभिनंदन करतो भविष्य वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. ईश्वर आपणाला अशीच समोर सेवा करण्याची आवड निर्माण करून आपल्या हातून महान कार्य हो. व या *भरकटलेल्या समाजाला योग्य समाज प्रबोधन करूनएकसंघ जगण्याची ताकद उत्पन्न होवो* हीच विश्व वंदे संत ज्ञानेश्वर माऊली चरणी मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना करतो* 🌹🙏.. शुभेच्छुक आपलाच वारकरी सेवक. *मुकेश जी चुडे महाराज बीएसएफ बारामुल्ला कश्मीर*🌹🙏🇮🇳🚩. राम कृष्ण हरी

No comments:
Post a Comment