Friday, January 15, 2021

सौ.मनिषाताई माणे यांची निवड.


सौ.मनिष माने यांची धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य तर्फे  ऐतिहासिक   निवड🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l  मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सौ.मनीषा केशव माने

राहणार :- ब्लॉक नं326 यश नगर अरविंद धाम सोलापूर

मोबाईल नंबर :- 8600732850

परिचय :- 

सामाजिक कार्य:-20 वर्षांपासून सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात 

मानवअधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या संघटनेचे सोलापूर शहर उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत.

विविध सामाजिक आंदोलनात लक्षणीय सहभाग.

अध्यात्मिक कार्य:-

108 जोतिर्लिंग माळूब्रा ता. तुळजापूर येथे विश्वस्त म्हणून कार्यरत.

राजकीय कार्य:- 

2017 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवून शहरातील मध्यवर्ती प्रमुख व संवेदनशील अश्या प्रभाग 7 मधून निवडणूक लढून थोडक्या मताने पराभूत .

सौ.मनिषा माने या लहानपणापासून वारकरी कुटुंबात वाढलेल्या आहेत. माळकरी आहेत. 

वारकरी आहेत. त्या गेले पाच वर्षीपासून नियमीत  सदगुरू भक्त आहेत. 

ऐतिहासिक पहिले आदिवाशी धनगर साहित्य संमेलन सोलापूर महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमात त्या  सोलापूर जिल्ह्य़ातील एक मेव महिला कार्यरत होत्या. 

त्यांची गुरूभक्ती, विठ्ठल भक्ती, साहित्य कार्यक्रमात केलेले कार्य  याचा विचार करता त्यांना महाराष्ट्र राज्याच्या धार्मिक ईतिहासात शिक्षण, प्रबोधन, समाज संघटण या साठी सोलापूर जिल्ह्य़ातील पहिल्या धर्म गुरू म्हणून डाॅ.विष्णूपंत गावडे.राज्य अध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केले.त्या वेळी या ऐतिहासिक क्षणी डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते.सौ मनिषा माने मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या.आतापर्यंत समाज सेवा केली .पण धर्म सेवा करण्याचे भाग्य मला धनगर धर्म पीठा मार्फत मिळत आहे.मी गुरू भक्त असून मला धनगर धर्म पीठ मार्फत गुरू पद मिळणे हे माझे परम भाग्य आहे.

सौ. मनिषा माने यांच्या निवडीणे त्यांच्या अनुयायांत व समाजा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.🕉️🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...