Friday, January 15, 2021

नेमणूका

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

मा.श्री.डॉ. अभिमन्यु टकले साहेब

संस्थापक अध्यक्ष

धनगर धर्मपीठ


मा.श्री. बापुसाहेब हटकर साहेब

केंद्रीय अध्यक्ष

धनगर धर्मपीठ


मा.श्री.डॉ. विष्णुपंत गावडे साहेब

अध्यक्ष 

धनगर धर्मपीठ (म.राज्य )


महोदय ,

            आपण मी करीत असलेल्या धार्मिक , सामाजिक , सांस्कृतिक कार्याची दखल घेवून माझी     " धर्मगुरु "   धनगर धर्मपीठ विदर्भ प्रमुख या पदावर नियुक्ती करून मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे .

           आपण माझी नियुक्ती करुन माझ्यावर जो विश्वास व माझ्यावर धर्मगुरू म्हणून जी जबाबदारी टाकली त्यावर मी पूर्णपणे खरा उतरण्याचा प्रयत्न करीन .

          तसेच    " धर्मगुरू "       

     या पदाला शोभेल असेच मी कार्य करुन माझे आचरण शुध्द ठेवीन . सदर पदाला शोभेल असेच माझे कार्य व वर्तन असेल . त्या पदावर कोणतीही आच येणार नाही तसेच आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची मी खबरदारी घेईन .

            आपले पुनःश्च आभार .

           🙏 धन्यवाद🙏


प्रभाकर किसनराव दिवनाले

             धर्मगुरू

धनगर धर्मपीठ विदर्भ प्रदेश .


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹अभिनंदन-श्री.विनायक काळदाते🌹

  धनगर धर्मपिठ विदर्भ विभाग अध्यक्ष पदी नेमणूक झाल्याबद्दल🌹

     सामाजिक, धार्मिक व प्रबोधन क्षेत्रातील अग्रणी,विदर्भ प्रदेशाची उर्वरित महाराष्ट्रात बाजू उचलून धरून समाज प्रतिष्ठा उंचावण्यात हातभार लावणारे श्री.विनायक काळदाते यांची धनगर धर्मपिठाच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन व धार्मिक संघटनांचे कामात हार्दिक शुभेच्छा.🌹🌹श्री संजीवन खांडेकर सर ,जमातीचे धडाडीचे कार्यकर्ते, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात काम उत्कृष्ट कार्य  करतात, उत्त्क्रुष्ट लेखक व  वक्ते ही आहेत. यांची  धनगर धर्म पीठाचे धर्म गुरू उस्मानाबाद म्हणून निवड झाली आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...