सोलापूर सोमवार दिनांक १५|११|२०२० ऐतिहासिक
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी व धर्म गुरू निवड जाहीर.🕉️ ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️
ऐतिहासिक धनगर धर्म पीठ संस्था महाराष्ट्र राज्य ची स्थापना रितसर शासकीय पद्धतीने करण्यात आली.भारत देशात अनेक धर्म पीठ व मठ,मंदिर संस्थाने आहेत याचा मलाही अभिमान आहे. परंतु राज्य स्थर व देशपातळीवर लोकांना खरोखर मार्गदर्शन,प्रबोधन शिक्षण, संशोधन, प्रसारण करणारी संस्था नाही.बरेच धार्मिक संघटना आहेत..अनेक संत होउन गेले त्यांच्या एखाद्या ओवीवरती किर्तन सांगितल जाते बाकी सर्व झाकून रहाते.धनगर महापुरुषांनीच धर्म स्थापन केले. सर्व धर्मांना राजाश्रय आहे. आपल्याच राजाश्रय नाही तर धर्माला कोठून मिळणार. आपली घटनाच निरधर्म पेक्ष आहे.आपल्याला धार्मिक तेढ निर्माण न करता जे काही धार्मिक करायचे आहे त्यास पुर्ण १००%स्वातंत्र्य आहे.त्यामुळे मी २००८साली ठरवले होते. ज्ञान आणि अध्यात्म हेच माणसाच्या प्रगतीचे महत्त्वाचे मार्ग आहेत. ज्ञाना साठी साहित्य संमेलन सुरू केले अति खडतर प्रयत्नाने जमातीने स्विकारले .ज्ञानाचा पाया रचला गेला परंतु अध्यात्मीक कळस त्या वरती चढवला तर ज्ञानी आणि अध्यात्मीक जोडी एकत्र आली तर निरपेक्ष, खरोखरच इश सेवा, जन सेवा करणारी पिढी निर्माण होऊ शकते. असे लोकच लोकांना एकत्र करून खरे सुख,आनंद देऊ शकतात.धनगर व सर्व आठरा पगड जाती जमाती हे १००%धार्मिक आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यानंतर कोणत्याच राजकीय लोकांनी प्रत्यक्ष धर्म कार्य केले नाही.स्वातंत्र्या नंतर अनेक महा राजकारणी लोकांनी सत्तेसाठी धर्म वापरला पण काही अपवाद वगळता धर्मासाठी काही केले नाही. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांचे आदर्श राजकारण होते तसेच आदर्श धर्म कारण ही होते.ही पंरपंरा आपण पुढे नेली पाहीजे.जनता धर्म सज्ञान झाली पाहीजे.आपले देव, देवता,संत, वारकरी, यांचा इतिहास,आदर्श जगासमोर आला पाहिजे.जमातीने फक्त भौतिक सुखाच्या मागे न धावता ज्ञान व अध्यात्माची कास धरून परोपकारी बनून एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या भावनेतून एकत्र येऊन स्वतःच्या प्रगती बरोबरच जमातीची प्रगती व्हावी या हेतूनेच धनगर धर्म पीठ तथा लोक धर्म पीठाची स्थापना झाली आहे.आपल्या साठी या चळवळीत एक मेकांना अध्यात्म ,ज्ञान, मान,प्रसिद्धी, पुर्ण स्वातंत्र्य मिळेल. त्यामुळे स्वार्थ सोडा आणि प्रमाणीक जनसेवा करण्या साठी या चळवळी सामील व्हा. तुम्हाला ही आंनद मिळेल आणि जमातीचाही उत्कर्ष होईल. खालील मान्यवर निरपेक्ष पणे शिक्षण, प्रबोधन, जनसेवा, इससेवेसाठी कर्तव्य बजावण्या साठी तयार आहेत. तुम्हीही त्यांच्यात सामील व्हा. या सज्जनांच्या निवडी लवकरच धनगर धर्म पीठाचे अध्यक्ष डॉ विष्णुपंत गावडे.विभागीय अध्यक्ष श्री विनायकजी काळदाते जाहीर करतील .सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या सुमंगल कार्याला अनेक हार्दिक शुभेच्छा.
जेथे, सत्य, ज्ञान,,मान,प्रसिध्दी,प्रबोधन, शिक्षण, खर्या एकीकरणातून उत्कर्ष होईल असे ऐतिहासिक एकमेवाद्वितीय आपल्या सर्वांचे व्यासपीठ धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.या मध्ये तुम्ही आहेतच पण क्रुतीशील रित्या सामील व्हा.
धनगर धर्म पीठ ,महाराष्ट्र प्रदेश प्रशासकीय कार्यकारीणी 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
मा.डाॅ विष्णुपंत गावडे.राज्य अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य .
डाॅ मुरहरी केळे .कार्यकारी संचालक विद्युत महामंडळ त्रीपुराराज्य. संत साहित्य अभ्यासक,व अध्यक्ष तिसरे धनगर साहित्य संमेलन..प्रमुख सल्लागार.
श्री विनायक काळदाते विदर्भ अध्यक्ष.बैंक मॅनेजर.
मा.संभाजीराव सुळ केंद्रीय उपाध्यक्ष, तथा संचालक डीसीसी बॅंक लातूर.
मा.बाळासाहेब करणवर उपाध्यक्ष श्री श्री सद्गुरू साखर कारखाना राजेवाडी आटपाडी. प्रमुख सल्लागार.
मा.आर. पी.कुवर मा.ना.तहसीलदार मालेगाव. सल्लागार.
मा.प्रा. संजय शिंगाडे उपाध्यक्ष धनगर धर्म पीठ व स्वागताध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला. महाराष्ट्र राज्य.
क्रुष्णा बुरूंगुले धर्म संघटक मुंबई.
डाॅ.अरूण गावडे.स्रीरोग तज्ञ व वैद्यकीय अधिकारी .मुंबई विभागीय धनगर धर्म पीठ अध्यक्ष मुंबई.
प्रा.डाॅ.संतोष कोळेकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष.
ऐडव्होकेट अभिमान हाके संघटक मुंबई. श्री प्रकाश कोळेकर मा.उपअभियता शासकीय, जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण.
श्री चंद्रकांत कोळेकर सदस्य मुख्य कार्यकारणी.
श्री रमेश गावडे जिल्हाप्रमुख धनगर धर्मपिठ सोलापूर .(शहर व पूर्व).
श्री विठ्ठल सजगने सर जिल्हाप्रमुख धनगर धर्म पीठ सातारा.
श्री खंडेराव पाटील जिल्हाप्रमुख नाशिक.
श्री व्यंकटेश चामणर सर जिल्हाप्रमुख बीड.
श्री रामदास होपळ सर जिल्हाप्रमुख आकोला.
श्री रविंद्र गुरव महाराज जिल्हाप्रमुख बुलढाणा.
श्री ज्ञानेश्वरजी ढोमणे जिल्हाप्रमुख आमरावती मा.पुरुषोत्तमजी डाखोळे मा.जि.प.अध्यक्ष व समाज कल्याण सभापती, नागपूर. जिल्हा अध्यक्ष धनगर धर्म पीठ नागपूर.
प्रा. श्री एल डी सरोदे सर,पत्रकार अध्यक्ष मूर्तीजापूर.
श्री अजित करणवर अध्यक्ष माळशिरस.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️. सन्मानीय धर्म गुरू प्रादेशिक धर्म कार्यकारीणी धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य ✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️
प.पू.सद्गुरू डाॅ. श्री बी.टी गुरव सर अध्यात्मीक गुरू सोलापूर. सन्माननीय आद्य सदस्य, मार्गदर्शक.
प्राचार्य डॉ मधुकर सलगरे विभागीय धर्म गुरू मराठवाडा.
हभप प्रभाकर महाराज दिवनाले विभागीय धर्म गुरू विदर्भ.
श्री संजीवन खांडेकर सर धर्म गुरू जिल्हा.उस्मानाबाद
श्री देवीदास वैदकर महाराज धर्म गुरू जळगाव, भुसावळ जिल्हा.
श्री विज्ञान महाराज धर्म गुरू चंद्रपूर जिल्हा.
श्री बबन बरकडे प्रशासकीय अधिकारी धर्म गुरू जिल्हा सातारा.
हभप श्री दिलीप भोरे महाराज किर्तनकार, धर्म गुरू जिल्हा यवतमाळ
हभप श्री नंदकिशोर महाराज कोल्हे.
धर्म गुरू जिल्हा आकोला.
हभप श्री संतोष महाराज घोंगे धर्म गुरू जिल्हा बुलढाणा.ह.भ.प.मुरलीधर महाराज लोणाग्रे , धर्म गुरू ता.तेल्हारा.
ह.भ.प.प्रदिप महाराज गावंडे,धर्म गुरु ता.अकोला
ह.भ.प.रामकृष्ण महाराज पाचपोर,धर्म गुरु,ता.बाळापूर
ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब,धर्म गुरु, ता.बार्शी टाकळी.
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पातोंड धर्म गुरु, ता. अकोट
ह.भ.प.शंकर महाराज देवकर, धर्म गुरु, मेहकर.
ह.भ.प.गजानन महाराज कर्णकर,धर्म गुरु, संग्रामपूर✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️
No comments:
Post a Comment