श्री देवीदास तथा बापूसाहेब हटकर.केंद्रीय अध्यक्ष धर्म पिठ व अहिराणी भाषा लेखक पोहचले साता समुद्रा पलीकडे🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🕉️ऋतस्य यथा प्रेत।
धर्म रक्षित रक्षित:
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯नुकतेच दि.२६/२७|२८ डिसेंबर २०२०ला ऑनलाईन विश्व अहिराणी साहित्य संमेलन झाले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जमातीला भुषण असलेले देवीदास तथा बापूसाहेब हटकर केंद्रीय अध्यक्ष धनगर धर्मपिठ हे होते. स्वागताध्यक्ष विकास पाटील हे होते.बापू साहेब अहिराणी लेखक आहेत त्यांच्या पुस्तकाची निवड अमेरिकेत लायब्ररी मध्ये २०१६ ला झालेली आहे.त्यांनी अहिराणी भाषा आगोदरच साता समुद्रापलीकडे पोहचवली आहे. ते अनेक दिवस आमेरिकेत रहावून आले आहेत. परंतु २७|२८ला राज्य भरात दैनिकात तर ऑनलाईन जगभरात विश्व अहिराणी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पोहचले आहेत. आपण गेल्यावर्षी मा.बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी घेतलेल्या साहित्य संमेलनात बापूसाहेब हटकर यांचा यथोचित गौरव केला. तसेच धर्म पिठ स्थापन झाल्यानंतर आपण ऐतिहासिक पहिला सदस्य व पहिला केंद्रीय अध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य याचा मान ही दिला व बापूसाहेबांचा गौरव केला आहे. बापू म्हणाले होते डाॅ.साहेब मला काम होणार नाही मी हिंडू फिरू शकणार नाही. बापूसाहेब यांच्या हिंडण्या फिरण्या पेक्षा बापूसाहेब यांचे सहकार्य व मार्गदर्शन नक्कीच जमाती साठी मोलाचे योगदान आहे. बापूनी पूर्ण आयुष्य जमातीसाठी घालवले. बापू चौफेर अभ्यासक आहेत. बापूसाहेबावर टिकाही होत असतात. टीकाकारांनी त्यांचे स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. एक आरक्षण आंदोलन घेतले जाते आणि स्वतःला नेता जाहीर केले जाते लगेच कोणताही अभ्यास नसताना टिका करत रहाणे हे सुशिक्षित बेकार लोकांचे कामच होऊन बसले आहे.बापुसाहेबाचे वय सत्तरी कडे चालले आहे तरीही नव्या उमेदिने व नव्या जोशा ने समाजा बद्दल लिहीत असतात. ते कधिही भेदाभेद करत नाहीत सर्वार लिहीत असतात. पण अहिराणी भाषा बोलनार्या लोकांनी बापूसाहेबांना विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले ही बाब आपल्या साठी भूषणावह आहे. विश्व अहिराणी साहित्य संमेलन मध्ये रथीमहारथी सहभागी झाले होते. विकास पाटील शिक्षक व समाज सेवक हे स्वागताध्यक्ष होते. ना श्री दादा भुसे क्रुषीमंत्री यांनी ना गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. महामहीम भूत पूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सामील झाल्या होत्या. जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हेही सहभागी होते. आंतरराष्ट्रीय बोली भाषा तज्ञ गणेश देवी हेही सहभागी होते. रानकवी माजी आमदार पद्मश्री ना.धो महानोर, देश विख्यात वकिल पद्मश्री उज्ज्वल निकम. ज्ञान पिठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे अशा विभूती या मध्ये सहभागी होत्या आणि याचे अध्यक्ष पद बापूसाहेब हटकर यांच्याकडे होते. हे पहिलेच विश्व अहिराणी सम्मेलन होते म्हणून, ज्या ज्या वेळेस अहिराणी भाषा संमेलन होईल त्या त्या वेळेस बापूसाहेब यांचा इतिहास वाचला जाईल. बापूसाहेब आपण आपले पूर्ण आयुष्य समाजा साठी घालवले. आपण टिका सहन केली पण सत्य नाही सोडले. तुम्हाला मिळालेला मान आमच्यासाठी गौरव शाली आहे. मी राज्य भर समाजात फिरतो. पण तिथे अनेक लोक रात्रदिवस पैसा जमा करणे, चंगळवाद व भोगवाद जोपासने एवढेच चालू आहे. पण काही आपल्या सारखी निरपेक्ष, आयुष्य भर कष्ट केलेली, समाज एक व्हावा, समाजानी पोटजाती सोडाव्यात, समाजानी चळवळीच्या नावावर लुटमार करू नये, लोकांनी धर्म मार्गाने चालले पाहिजे, समाजाला स्वतःच्या फायद्या साठी कोणाला विकू नये, अशा अनेक पैलूंवर आपण प्रकाश टाकत असता. आपला आदर्श समाजाने घेतला पाहिजे. आज आपण साहित्य आणि धर्म चळवळी सुरू केल्या आहेत आणि आपल्याला अनेक चांगले लोक मिळत आहेत. जांचा स्वार्थ आहे ते कोठेच टिकत नसतात. म्हणून मग ते सोडून जातात. पण आपण २००८ पासून एक तप एकत्र आहोत. अनेकांनी जमातीला चळवळीच्या नावावर फसवले. पण आपण संसाराचा गाडा ओढत सत्य, न्याय, सत्कर्म या तत्वाने वागलात म्हणूनच आज तुमच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत आहेत. तुमचा आणखी एक पैलु अनेक लोक अविवाहित असताना समाज कारण राजकारण करतात विवाह झाल्यानंतर संसार चालवण्या साठी दुसर्याची लाचारी स्विकारून राजकारण समाज कारण करतात पण तुम्ही लाचारी व लाचार बनवनाराना कधीही थारा दिला नाही आणि समाजाच्या सर्व चळवळीचे साक्षीदार आहात व ईतिहासाचे साक्षीदार झाला अहात. आपण ज्या अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्या संमेलनातील सर्व मान्यवर पद्मभूषण व पद्मश्री आहेत.आपणही पद्मभूषण व पद्मश्री यासाठी नक्कीच पात्र आहात. आम्ही नक्कीच साहित्य संमेलन आणि धर्म संमेलन मध्ये याची महाराष्ट्र शासना कडे मागणी करू.
पुन्हा एखदा अहिराणी संमेलनातील सर्व मान्यवरांचे अभिनंदन.
आपले नम्र🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️धनगर धर्म पिठ पदाधिकारी🕉️
🏆डॉ. अभिमन्यू टकले-संस्थापक अध्यक्ष
🏆 श्री श्री प.पू .डाॅ.बी टी.गुरव सर सदस्य.
🏆श्री चंद्रकांत कोळेकर सदस्य.
🏆मा.संभाजीराव सुळ-महाराष्ट्र उपाध्यक्ष
🏆 श्री बाळासाहेब करणवर-मार्गदर्शक🏆विनायक काळदाते-राज्य संघटक🏆डाॅ.मुरहरी केळे संत साहित्य अभ्यासक मार्गदर्शक 🏆डाॅ.मधुकर सलगरे धर्म गुरू मराठ वाडा.
🏆श्री चंद्रकांत हजारे अध्यक्ष मराठवाडा.
🏆श्री संजीवन खांडेकर धर्म गुरू मराठवाडा.
🏆प्रा.संजय शिंगाडे-महाराष्ट्र उपाध्यक्ष. .🏆 श्री भगवान जर्हाड अध्यक्ष अहमदनगर. 🏆कृष्णा बुरगंले-धर्म संघटक 🏆श्री सोमनाथ कर्णवर एपीआय ठाणे.
🏆डॉ. अरुण गावडे मार्गदर्शक केंद्रीय समिती. 🏆डाॅ.विजय पाटील विभागीय अध्यक्ष नवी मुंबई व कोकण .🏆 डाॅ. सत्यवान गडदे पुणे जिल्हाध्यक्ष. 🏆अँड.अभिमान हाके-संघटक मुंबई विभाग🏆डाॅ.संतोष कोळेकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष.🏆ईजिंनियर श्री प्रकाश कोळेकर मामा जिल्हाध्यक्ष सोलापूर.
🏆श्री संजय हुबाले धर्म गुरू सांगली जिल्हा.
श्री विजय हुबाले जिल्हाध्यक्ष सांगली.
🏆ह.भ.प.प्रभाकर दिवनाले- विदर्भ धर्मगुरु🏆रामदास होपळ सर-जिल्हा अध्यक्ष अकोला . 🏆श्री बबन बरकडे विभागीय धर्म गुरू पश्चिम महाराष्ट्र कोकण
🏆श्री विठ्ठल सजगने सर जिल्हाध्यक्ष सातारा.
🏆ह.भ.प.कोल्हे महाराज-धर्म गुरु अकोला
🏆ह.भ.प.कळंब महाराज, विदर्भ संघटक
🏆ज्ञानेश्वरजी ढोमने-जिल्हा अध्यक्ष अमरावती
🏆ह.भ.प.घोडस्कर महाराज, धर्म गुरु अमरावती
🏆ह.भ.प.पुनसे महाराज, धर्मगुरु यवतमाळ
🏆 ह.भ.प. कचरे महाराज, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा
🏆ह.भ.प.गुरव महाराज, अध्यक्ष बुलढाणा जिल्हा
🏆ह.भ.प.घोंगे महाराज, धर्म गुरु, बुलढाणा
🏆सुनील दिवनाले-उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा
🏆प्रा.एल.डी.सरोदे-प्रसिद्धी प्रमुख विदर्भ
🏆ह.भ.प.प्रविण महाराज गावंडे तालुका धर्म गुरु अकोला
🏆ज्ञानेश्वर महाराज पातोंड, तालुका धर्म गुरु अकोट
🏆रामकृष्ण महाराज पाचपोर ,तालुका धर्म गुरु बाळापूर
🏆मुरलीधर महाराज लोणाग्रे, तालुका धर्म गुरु,तेल्हारा
🏆शंकर महाराज देवकर, तालुका धर्म गुरु,मेहकर
🏆गजानन महाराज कर्णकर,तालुका धर्म गुरु संग्रामपूर
🏆किशोर कोल्हे सर,तालुका अध्यक्ष, तेल्हारा
🏆देवराम चराटे,तालुका अध्यक्ष, पातूर
🏆विवेक लाखे,तालुका अध्यक्ष, अकोट
🏆रामसागर पुंडे,तालुका अध्यक्ष, बाळापूर. 🏆लक्ष्मण पातोंड, तालुका अध्यक्ष, बार्शिटाकळी. 🔯🔯🔯🔯🔯🔯धनगर धर्म पिठ महिला आघाडी☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
🔹सौ.शारदाताई ढोमने-महिला राज्य अध्यक्ष
🔹सौ.छबूताई मातकर- अमरावती जिल्हा अध्यक्ष
🔹 सौ.शारदाताई थोटे,अध्यक्ष यवतमाळ जिल्हा
🔹 सौ.अर्चनाताई तालन-विदर्भ उपाध्यक्ष
🔹सौ.रंजनाताई लांडे -समन्वयक, अमरावती जिल्हा
🔹सौ.सुनंदाताई पाठक-संघटक ,अमरावती जिल्हा.
🔹सौ.शोभाताई डहाके -समन्वयक,नागपुर. 🔹सौ.जयश्रीताई वाघ -उपाध्यक्ष अमरावती जिल्हा
🔹सौ.वर्षाताई मोहोड -उपाध्यक्ष अमरावती जिल्हा
🔹सौ.प्रणालीताई खरबडे , उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा.
🔹 डाॅ.रक्षाताई महाजन. -नागपूर जिल्हा अध्यक्ष 🔹 सौ.सारीकाताई बुरले, पुणे.
🔹डॉ. सौ.पुजाताई सहावे,नागपूर शहर अध्यक्ष
🔹सौ.मनिषा माने- धर्म गुरु सोलापूर. 🔹 सौ.रीमाताई कर्णवर -पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष.
🔹डॉ. सौ.अनिताताई खटके-पुणे जिल्हा अध्यक्ष
🔹 ईजींनीयर सारिकाताई ठोंबरे- पुणे शहर अध्यक्ष.
🔹डाॅ.सविताताई दुधभाते -सोलापूर जिल्हा अध्यक्ष
🔹सौ.रुक्मिणीताई गलांडे, डि.वाय.एस.पी. ठाणे.
🔹 रेशमा ठोंबरे प्रसिद्धी प्रमुख
🔹सौ.संगिताताई पाटील-उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष.
🔹सौ.मिनाताई बिडगर,नाशिक जिल्हा अध्यक्ष
🔹सौ.रेखाताई बोमशेटे-परभणी जिल्हा अध्यक्ष🔹सौ.सिंधूताई तिडके-हिंगोली जिल्हा अध्यक्ष
🔹सौ.मिनाताई बाचकर-जिल्हा अध्यक्ष,
अहमदनगर.
🔹सौ.छायाताई मोटेगावकर-लातूर जिल्हा अध्यक्ष.

No comments:
Post a Comment