Friday, January 15, 2021

शुभेच्छा

🌹🌹💐🙏🙏💐🌹🌹

*ह भ प श्री.नंदकीशोर कोल्हे महाराज यांची अकोला जिल्हा धनगर समाज धर्मगुरूं पदी नियुक्ती करण्यात आली तसेच जिल्ह्यातील आदर्श शिक्षक श्री.रामदासजी होपळ यांची धनगर धर्मपीठ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.मुर्तीजापुर धनगर धर्मपीठ तालुकाध्यक्षपदी श्री लक्ष्मणराव सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली.*

      *बुलढाणा जिल्हा धनगर धर्मपीठ धर्मगुरू पदी ह भ प श्री संतोष महाराज घोंगे यांची नियुक्ती करण्यात आली.आणि जिल्हा धर्मपीठ अध्यक्षपदी श्री रविंद्र गुरव यांची नियुक्ती करण्यात आली.*

     *ह्या सर्वांचे हार्दिक 🌹💐🙏💐🌹 हार्दिक अभिनंदन.*

      *भारतीय समाजाला धर्माच्या नावाखाली भंपक दंतकथांचा मारा करून पराकोटीची अंधश्रद्धा पसरवून विहित स्वार्थ आणि वर्चस्ववादी लालसेपोटी समाजमनाला विकलांग केल्यागेले आहे. ह्या सर्व प्रकारातून धनगर समाजाला अत्यंत डोळस बुद्धिमान समाज निर्मीतीचे कार्य आपल्या धनगर धर्ममपिठाचे माध्यमातून ऊभे करायचे आहे.श्रद्धा आणि अंधश्रद्धा, दैववादी आणि विज्ञानवादी यामधील सुवर्णमध्य गाठण्यासाठी धर्मगुरूंची आणि पिठासिन अधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे.आपण आशा करुया हे शिवधनुष्य समाज पंडित लिलया पेलतील आणि तेजस्वि बुद्धिमान समाज म्हणून धनगर समाज भारतीय समाजामध्ये परिवर्तीत होईल.*

*पुनच्छ: हार्दिक💐🙏💐 हार्दिक अभिनंदन*

*🌹 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌹*

+++++++++++++++++++++

शुभेच्छुक....... सदाशिव वाघ. नाशिक

7972122435

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...