Saturday, January 16, 2021

डॉ. विजय पाटील यांची कोकण व मुंबई विभागीय अध्यक्ष पदी निवड.

डॉ विजय शंकर पाटील 

व्यवसाय:-डॉक्टर



 स्वतःच्या हॉस्पिटल च्या माध्यमातून 12 वर्षे नवीमुंबई व  रायगड विभागात कार्यरत 


जय मल्हार डॉक्टर्स फोरम, 

व 

पुण्यश्लोक अहिल्याबाईहोळकर  मेडिकल असोसिएशन  

च्या माध्यमातून समाजकार्यात नेहमी अग्रेसर 


नवी मुंबई व रायगड विभागातील समाजबांधव च्या समस्या ना राजकीय, प्रशासकीय, नोकरी, शालेय अश्या सर्व स्थरातून  नेहमी आपले मानून मदत 


कोरोना च्या आणीबाणीच्या काळात स्वतः शासनाच्या कोव्हीड सेंटर मधे वैद्यकीय सेवा व कोरोना रुग्नांवर उपचार व  या बरोबर  स्वतः च्या खाजगी हॉस्पिटल मधे ही कोरोना रुगांनावर 

उपचार 


प्रत्येक वर्षी बिरोबा  यात्रेवेळी  आरेवाडी बन  येथे सर्व समाज बांधवासाठी

 मोफत आरोग्य सेवा. व आरोग्य शिबीर 


सांगली महापूर च्या वेळी  स्वतः पुरविभागात जाऊन पुरबाधित वर मोफत वैद्यकीय उपचार व मदत 


धनगर आरक्षण लढा नवी मुबई मुक्कामी सर्व समाज बांधवांची मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार 


नवी मुंबई व रायगड विभागात वेळो वेळी आरोग्य चे आयोजन व शिबिरात सहभाग


संत ज्ञानेश्वर पायी दिंडी व पालखी सोहळा सोहळ्यात प्रत्येक वर्षी वारकरी लोकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, व मोफत औषधं वाटप 


शासनाच्या वृक्षरोपण व स्वच्छता मोहीम त नेहमी सक्रिय  सहभाग


No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...