Sunday, January 2, 2022

धर्मपीठाचा ५० वा ऐतिहासिक सत्संग सोमवार दिनांक ३जानेवारी २०२२रोजी.

 🚩जे जे आपणासी ठावे l ते ते इतरांसी सांगावे l शहाणे करून सोडावे l सकळ जण ll


🕉️धर्मपीठाचा ऐतिहासिक  ५०वा आँनलाईन सत्संग सोमवार दिनांक ३जानेवारी२०२२ रोजी संध्या.७वाजता.

🚩प्रवचन-

१)ह.भ.प.नंदकिशोर       महाराज कोल्हे.

२)ह.भ.प.प्रल्हाद महाराज

    कळंब.

३)ह.भ.प.रमेश महाराज कचरे

४)ह.भ.प.घोंगे महाराज

५)ह.भ.प.घोडस्कर महाराज

६)ह.भ.प.प्रभाकरराव दिवनाले


🎤विचारपुष्प


प्रा.शशिकलाताई सरगर

प्रा.सविताताई दुधभाते

डॉ. अनिताताई खटके

डॉ. रक्षाताई महाजन

डॉ. पूजाताई सहावे

सौ.संगिताताई पाटील

वसुंधराताई लांडगे

शालिनीताई पगार

स्मिताताई पगार

सौ.रंजनाताई लांडे



🎤गायन-सौ.सुलोचनाताई मेहत्रे

            सौ.पुष्पाताई करे

           सौ.शोभाताई डहाके

           सौ.सारीकाताई बुरुले

            सौ.रेश्माताई ठोंबरे

             सौ.नंदाताई चाफले

              सौ.जयश्रीताई वाघ

              सौ.प्राप्ती चितळकर

               सौ.सुनीताबाई चुडे

                सौ.मालाताई शिंदे

                सौ.समिक्षा उपासे

                 सौ.प्रज्ञाताई पेशवे

                


🌹प्रमुख अतिथी🌹


मा.हरिदासजी भदे साहेब,

मा.आ.अकोला.


मा.रामरावजी वडकुते साहेब

मा.आ.हिंगोली.


मा.मुरहरी केळे साहेब

प्रमुख, त्रिपुरा राज्य विद्यूत मंडळ.


मा.श्री.चोपडे सर

अध्यक्ष, आ.धनगर साहित्य संमेलन, सांगोला.


 मा.पुरोषत्तमजी डाखोरे

माजी जि.प.अध्यक्ष नागपूर.


प्रा.संजयजी शिंगाडे

स्वागताध्यक्ष आ.धनगर साहित्य

संमेलन.


मा.विनोदजी ढोरे

कार्य. अभियंता,महावितरण.

     तसेच

विविध क्षेत्रात कार्यरत समाजधुरीण.


 सत्  संगती सदा घडो। सुजन वाक्य कानी पडो’ असं म्हणतात. माणसाला चांगल्याची संगत परमार्थात नि प्रपंचातही महत्त्वाची आहे. सत् संगतीसाठी घर सोडून बाहेरच जायला हवं, असं नाही, तर संतांच्या ग्रंथाचं वाचन, मनन, चिंतन ही सत्संगतीच होय. सत्संगाशिवाय विवेक नाही. विवेकाशिवाय ज्ञान नाही. सत्संग हा आनंदाचा पाया आहे. साधन-सिद्धींचं फळही आहे.  ‘सत् संगतीनं माझं मनोरथ पूर्ण झालं, माझा अवघा शीणभार गेला. दारिद्र्य दूर पळालं, जन्माचं सार्थक झालं,’ अशा आशय-अनुभुतीचे कितीतरी अभंग आहेत.

    धार्मिक व्यासपीठावरुन समाजाचे प्रबोधन करून समाजाचा धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य तसेच सामाजिक व राजकीय विकास साधन्याच्या उद्देशाने कार्यरत धनगर धर्मपीठ मागील ५०आठवड्यांपासून दर सोमवारी आँनलाईन सत्संग आयोजित करत असतो.

या सोमवारी दिनांक ३जानेवारी २०२२ रोजी संध्या. ७वा. धर्मपीठाचा ऐतिहासिक असा ५०वा सत्संग आहे. या सत्संगाला ह.भ.प.मंडळी सोबतच समाजातील सामाजिक, राजकीय, प्रशासन, शेती,उद्योग ,साहित्य,व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रातील समाजधुरीण सुद्धा सहभागी होतील व आपल्या प्रबोधातून समाजाचे प्रबोधन करतील.

 आपण सर्वांनी या ऐतिहासिक आँनलाईन सत्संगाला हजेरी लावावी ही विनंती.

सत्संगामध्ये जाँईन होण्यासाठी लिंक👇



To join the meeting on Google Meet, click this link: 

https://meet.google.com/bgs-rzeh-ibn 

 

Or open Meet and enter this code: 1234567



✍️विनायक काळदाते,कार्याध्यक्ष

   धनगर धर्मपीठ, म.राज्य.


  

No comments:

Post a Comment

सांगली येथील पु.अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी, होळकर स्मारक लोकार्पण सोहळा सांगली. दि ०२|०४|२०२२. सांगली महानगर पालीकेचा एक अतिशय चागंला उपक्रम.  🕉️🕉️🕉️🕉️🕉️...